School logo

Shri Tuljabhavani Temple Trust's

Shri Tuljabhavani Sainiki Sec. & Higher Sec. School, Tuljapur

श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळजापूर

CBSE | Residential Sainiki (Military) School for Boys · UDISE 27290711117 · Dharashiv 413601

Admission 2027-28

Std 6th (CBSE) Online Registration · इयत्ता ६ वी प्रवेश नोंदणी

🧾 Find my receipt / पावती शोधा
📢 महत्वाच्या सूचना व नियम (Important Instructions)Tap to read ▼

इयत्ता सहावी वर्गातील प्रवेशासाठी जाहिरात 2027-28 मध्ये मुलांचे निवासी सैनिकी विद्यालयात इयत्ता सहावी (C.B.S.E) प्रवेशासाठी ऑनलाइन/ ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.

सदरील फॉर्म तीन टप्प्यात आहे: (१) विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती, (२) शैक्षणिक माहिती व परीक्षा केंद्र निवड, (३) फोटो/कागदपत्रे अपलोड. यानंतर ऑनलाइन शुल्क (Payment) भरल्यानंतरच अर्ज जमा होईल व पावती (Receipt) मिळेल.

नियम आणि अटी :-

  1. कॅडेट्सची निवड लेखी, शारीरिक आणि वैद्यकीय तंदुरुस्ती चाचणीच्या (Medical Fitness Test) निकालाच्या आधारे केली जाईल.
  2. विद्यार्थ्याचे जन्म 01/01/2015 ते 31/12/2017 च्या दरम्यान असावे.
  3. केवळ 45 कॅडेट्सना प्रवेश दिला जाईल.
  4. कॅडेट्सना गुणवत्ता आणि राज्य सरकारच्या आरक्षण धोरणानुसार प्रवेश दिला जाईल.
  5. निवडलेल्या कॅडेट्ससाठी १२ वी (विज्ञान) पर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. प्रवेशाच्या वेळी सैनिक विद्यालयात इयत्ता १२ वी (विज्ञान) पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याचे हमीपत्र 100/- रुपयांच्या बाँड पेपरवर लिहून देणे अनिवार्य असेल.
  6. जर विद्यार्थ्याने कोणत्याही कारणास्तव सैनिक शाळा सोडली, तर खालीलप्रमाणे दंडाची रक्कम सरकारी खात्यात जमा करणे अनिवार्य असेल:
    (अ) खुला आणि इतर मागास प्रवर्ग (OBC): रु. २०,०००/- (अक्षरी वीस हजार रुपये फक्त).
    (ब) राखीव प्रवर्ग (SC, ST, NT, SBC): रु. १०,०००/- (अक्षरी दहा हजार रुपये फक्त).
  7. सैनिक शाळेत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता १२ वी मध्ये शिकत असताना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (UPSC - NDA) प्रवेश परीक्षेस बसणे आणि उत्तीर्ण झाल्यास राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेणे अनिवार्य असेल.
  8. भोजन (Mess) आणि वसतिगृह शुल्क रु. 42000 प्रति वर्ष.
  9. नोंदणी शुल्क: खुला/OBC/SEBC – रु. 300/-, SC/ST/VJ/NT/SBC – रु. 200/-. शुल्क परत केले जाणार नाही.

📱 फॉर्म भरण्याची प्रक्रिया सोपी होण्यासाठी मुलाचा फोटो, आधार फोटो, बोनाफाईड फोटो आणि जातीचे प्रमाणपत्र (असल्यास) मोबाईलच्या गॅलरीमध्ये अगोदरच ठेवावे.

(अधिक माहितीसाठी विद्यालयाचे संकेतस्थळ पहा – sainikividyalayatuljapur.in · संपर्क: +91 7588938505)

Step 1/3 · Personal Details (वैयक्तिक माहिती)

👤 Section A – Student Personal Details (विद्यार्थ्याची माहिती)

Born between 01/01/2015 and 31/12/2017

12 digits, as on Aadhaar card

10 digits (starts 6-9). Updates will be sent here.

Admission Category (प्रवेशाचा प्रवर्ग) *

Ex-Serviceman Child? (माजी सैनिक पाल्य?) *

Registration Fee (निवडलेल्या प्रवर्गाप्रमाणे शुल्क)

A) Open / OBC / SEBC – ₹300
B) SC / ST / VJ / NT / SBC – ₹200

Note: वर नमूद केलेले परीक्षा शुल्क परत केले जाणार नाही. (Fee is non-refundable)

लष्कर/नौदल/वायू दलात अधिकारी होण्याची आणि NDA मध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी!

जिल्ह्यातील एकमेव मुलांची निवासी सैनिकी शाळा · इयत्ता ६ वी ते १२ वी विज्ञान · २० एकराचा निसर्गरम्य परिसर, वसतिगृह, भोजन, सैनिकी व क्रीडा प्रशिक्षण

© Shri Tuljabhavani Temple Trust's Shri Tuljabhavani Sainiki Sec. & Higher Sec. School, Tuljapur · +91 7588938505